१ करिंथ 16:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 म्हणून कोणी त्याला तुच्छ मानू नये; तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा; कारण बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे माझ्याकडे पाठवा. बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. Viz kapitola |