१ करिंथ 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण प्रेषितांत मी कनिष्ठ आहे; प्रेषित म्हणवायला मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावयाच्या योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण प्रेषितांत मी सर्वांत कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणवून घेण्यास मी पात्र नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. Viz kapitola |