१ करिंथ 15:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते, Viz kapitola |