Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 15:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्‍यांचे तेज निराळे; कारण तार्‍यातार्‍यांच्या तेजांत भेद आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे; कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 15:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy