१ करिंथ 15:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्या प्रकारचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर पृथ्वीवरील शरीराचे दुसरे असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे वैभव एक आणि पार्थिवांचे एक. Viz kapitola |