१ करिंथ 15:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्या कशाचे तरी असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि तू जे पेरतोस ते त्याचे भावी शरीर पेरीत नाहीस, तर उघडा दाणा पेरतोस; तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. Viz kapitola |