१ करिंथ 15:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परंतु कोणीतरी म्हणेल? “मरण पावलेले कसे उठवले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? Viz kapitola |