Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 15:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 15:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy