१ करिंथ 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. Viz kapitola |