१ करिंथ 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही Viz kapitola |