१ करिंथ 15:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ Viz kapitola |