Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सारांश, मी असो किंवा ते असोत, आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 15:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy