१ करिंथ 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तसेच रणशिंग अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? Viz kapitola |