१ करिंथ 14:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 स्त्रियांनी मंडळीमध्ये शांत राहवे. स्त्रियांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी अधीन राहवे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे, कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 त्यानुसार स्त्रियांनी ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज्ञापालन करावे. Viz kapitola |