१ करिंथ 14:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एकावेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हां सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. Viz kapitola |