Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु जो कोणी संदेश देतो तो लोकांची आत्मिक वृद्धी, प्रोत्साहन, आणि समाधान व्हावे म्हणून बोलतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 संदेष्टा हा माणसांना उद्देशून साहाय्य, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy