Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतील आणि तो लोटांगण घालून देवाला वंदन करील व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरच आहे, असे कबूल करील.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy