१ करिंथ 14:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु तुम्ही सर्वजण संदेश देत असताना एखादा चौकशी करणारा किंवा अविश्वासू मनुष्य आत आला तर त्याला पापी असल्याची खात्री पटेल आणि सर्व त्याचा निवाडा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परंतु जर प्रत्येकजण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 परंतु सर्वच जण देवाचा संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा बाहेरचा माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापांविषयी त्याची खातरी होते, तो जे काही ऐकतो त्या सर्वावरून त्याचा निर्णय होतो, Viz kapitola |