Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तरीपण चौकशी करणारा किंवा अविश्वासी मनुष्य तुमच्या मंडळीत आला आणि त्याने तुम्हा सर्वांना अन्य भाषेतून बोलताना ऐकले, तर तुम्ही सर्वजण वेडे आहात असेच त्याला वाटेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 सगळी ख्रिस्तमंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर अपरिचित भाषा बोलू लागले आणि बाहेरचे किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर “तुम्ही वेडे आहात”, असे ते म्हणणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy