Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नियमशास्त्रात आपल्याला सांगितले आहे: “अन्य भाषा बोलणारे परक्यांच्या ओठांद्वारे मी या लोकांशी बोलेल, परंतु तरीही हे लोक माझे ऐकणार नाहीत. असे प्रभू म्हणतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्‍या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” हे असे प्रभू म्हणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 नियमशास्त्रात लिहिले आहे, ‘अपरिचित भाषा बोलणाऱ्या लोकांद्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत’, असे प्रभू म्हणतो.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy