१ करिंथ 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही लेकरांसारखे विचार करण्याचे सोडून द्या. वाईटाच्या बाबतीत तुम्ही बालकांसारखे, परंतु विचारांच्या बाबतीत प्रौढ व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत लहान मुलांसारखे आणि समजूतदारपणात प्रौढांसारखे व्हा. Viz kapitola |