१ करिंथ 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु मंडळीत अन्य भाषेतून दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, इतरांना बोध होईल असे पाच शब्द बोलणे मी अधिक पसंत करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तथापि ख्रिस्तमंडळीच्या उपासनेत अपरिचित भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी समजतील असे पाच शब्द बोलणे मला जास्त आवडते. Viz kapitola |