१ करिंथ 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा तुम्ही फक्त आत्म्याने परमेश्वराची उपकारस्तुती कराल, तर जो चौकशी करणारा किंवा अविश्वासू व्यक्ती, ज्याला तुम्ही काय बोलता हे समजत नाही तो तुमच्या स्तुतीला “आमेन” कसा म्हणू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्यास कळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तू केवळ आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थनेत आभार प्रदर्शन केले, तर जो तुमच्यातला नाही, तो तुझ्या प्रार्थनेला आमेन कसा म्हणेल? कारण तू जे बोलतोस, ते त्याला समजत नाही. Viz kapitola |