१ करिंथ 14:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग मी काय करावे? मी आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही प्रार्थना करणार. मी आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. Viz kapitola |