१ करिंथ 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझे मन निष्फळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण जर मी अन्य भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझी बुद्धी निष्फळ राहते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 जर मी अपरिचित भाषेत प्रार्थना केली, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा त्या प्रार्थनेत सहभाग नसतो. Viz kapitola |