Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जर मला एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नाही, तर माझ्याशी बोलणारा मनुष्य मला विदेशी वाटेल आणि मीही त्याला विदेशी वाटेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्‍याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माझ्यासाठी विदेशी होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणाऱ्याला मी परका ठरेन आणि बोलणारा मला परका ठरेल.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy