१ करिंथ 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; Viz kapitola |