१ करिंथ 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्या झांजेसारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitola |