१ करिंथ 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 एखाद्याला पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाणी दिली जाते. Viz kapitola |