१ करिंथ 12:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सार्वजनिक हितासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात पवित्र आत्म्याचा अविष्कार होत असतो. Viz kapitola |