१ करिंथ 12:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते Viz kapitola |