१ करिंथ 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो. Viz kapitola |