१ करिंथ 12:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले. आणि आता मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 परंतु तुम्ही अधिक महान कृपादाने मिळवण्यासाठी झटा. मी मात्र तुम्हांला एक अधिक उत्कृष्ट मार्ग दाखवतो. Viz kapitola |