१ करिंथ 12:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तुम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचे शरीर असून एकेक जण त्याचे अवयव आहात. Viz kapitola |