१ करिंथ 12:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावतात किंवा एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सुखावतात. Viz kapitola |