१ करिंथ 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सुरूप दिसणार्या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण आपल्या शोभून दिसणार्या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना विशेष महत्त्व मिळावे अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. Viz kapitola |