१ करिंथ 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 उलट, शरीराचे जे अवयव कमजोर दिसतात त्यांच्याविना आपले चालू शकत नाही. Viz kapitola |