१ करिंथ 12:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” Viz kapitola |