१ करिंथ 12:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. Viz kapitola |