१ करिंथ 12:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 सबंध शरीर डोळा असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? Viz kapitola |