१ करिंथ 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जर कान म्हणेल, “मी डोळा नाही, म्हणून मी शरीराचा नाही”, तर त्यावरून तो शरीराचा नाही, असे होत नाही. Viz kapitola |