१ करिंथ 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्मिक दानांसंदर्भात तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. Viz kapitola |