१ करिंथ 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पुरुष म्हणजे देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्त्री ही पुरुषाचे वैभव आहे. Viz kapitola |