Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावेत, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडण करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 स्त्री जर आपले मस्तक आच्छादीत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे, परंतु जर तिला मुंडण करणे लाजिरवाणे वाटते तर तिने आपले मस्तक आच्छादावे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy