Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जो प्रत्येक पुरुष प्रार्थना करताना किंवा संदेश सांगताना आपल्या डोक्यावर आच्छादन ठेवतो, तो त्याच्या मस्तकाचा अनादर करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतो.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy