१ करिंथ 11:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 म्हणूनच, प्रिय बंधूंनो व भगिनींनो, तुम्ही भोजनासाठी एकत्र येता, तेव्हा सर्वजण एकमेकांसाठी थांबून एकत्रित भोजन करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तर मग माझ्या बंधूंनो, तुम्ही प्रभुभोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांसाठी थांबा Viz kapitola |