१ करिंथ 11:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु जर तुम्ही स्वतःला पडताळून पाहिले असते, तर तुमचा असा न्याय झाला नसता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 आपण प्रथम आत्मपरीक्षण केले तर न्यायाचा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही. Viz kapitola |