१ करिंथ 11:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 म्हणूनच तुमच्यामध्ये अनेकजण दुर्बल व आजारी आहेत, एवढेच नव्हे तर काहीजण मृत्यू पावले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निधन पावले त्याचे कारण हेच. Viz kapitola |