१ करिंथ 11:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जो ख्रिस्ताचे मंडळीरूपी शरीर न ओळखता अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो, तो स्वतःवर न्याय ओढवून घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. Viz kapitola |