Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 11:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि म्हणून, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचे शरीर आणि रक्त याविरुद्ध पाप करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्यासंबंधाने दोषी ठरेल.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 11:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy